गणपती बाप्पां :- आराध्य दैवत ते सकल कलेंचा अधिपती
गणपती बाप्पां :- आराध्य दैवत ते सकल कलेंचा अधिपती श्री गणेशांना मुख्यतः बारा नावांनी ओळखले जाते. तसेच चौदा विद्यां व चौसष्ट कलेंची देवता (अधिपती) असे म्हटले जाते. प्राचीन कालापासून भारतात श्री गणेश पुराण व श्री मुद्रलपुराण या हिंदू ग्रंथांमध्ये श्री गणपती देवतेची माहिती आढळून येते .पुराणात श्री गणेश हे शंकरपार्वतींचा पुत्र असल्याचे सांगितले जाते. गणेश … Read more