Devgad Hapus – वाशी मार्केट मध्ये देवगड हापूस ची पहिली पेटी दाखल फळांच्या राजाची बाजारात एन्ट्री .

Devgad Hapus – वाशी मार्केट मध्ये देवगड हापूस ची पहिली पेटी दाखल फळांच्या राजाची बाजारात एन्ट्री . Fruit Market Vaashi – देवगड हापूस ची पहिली पेटी वाशी मार्केट मधील बाजारात दाखल. यंदा दिवाळी पूर्वीच देवगड हापूस आंब्याची पहिली पेटी बाजारात रवाना. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये कमालीचे उच्चाहाचे वातावरण झाले आहे. Image ऐन दिवाळीत देवगड हापूसची पहिली आवक … Read more

Gold Rate Today – जाणून घ्या तुमच्या शहरातील सोन्याचा आजचा भाव व लक्ष्मी पूजन दिवशीच सोन्याच्या किमतीत झालेला बदल.

Gold Rate Today – जाणून घ्या तुमच्या शहरातील सोन्याचा आजचा भाव व लक्ष्मी पूजन दिवशीच सोन्याच्या किमतीत झालेला बदल. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA ) च्या वेबसाईट नुसार मंगळवार सकाळ पर्यंत सोन्याचा दर प्रति तोळा २४ कॅरेट १,२७,६३३ रुपये होता. तर चांदीचा दर प्रति किलो ग्रॅम १,६३,०५० रुपये होता. त्यामुळे आज लक्ष्मी पूजनाच्या दिवशीच … Read more

यंदाच्या हंगामात उसाला महाराष्ट्रात किती दर मिळेल ?

यंदाच्या हंगामात उसाला महाराष्ट्रात किती दर मिळेल ? केंद्रीय कृषी मूल्य आयोगाने बोलावलेल्या बैठकीमुळे यंदाच्या हंगामात उसाला महाराष्ट्रात किती दर मिळेल ? देशातील सर्वाधिक दर कोणत्या राज्यात ? हे लवकरच समजणार आहे. FRP Sugarcane – Year 2026-27- येत्या हंगामात उसाची एफआरपी वाढवन्यासाठीची प्रक्रिया २९ ऑक्टोबरपासून सुरु होत आहे. २९ ऑक्टोबर रोजी केंद्रीय कृषी मूल्य आयोगाने … Read more

महाराष्ट्रातील साखर कारखानदार उसाचे दर कधी जाहीर करणार ?

साखर कारखानदार उसाचे दर कधी जाहीर करणार? महाराष्ट्रातील काही जिल्ह्यातील ऊस गळीत हंगामाला नोव्हेंबर महिन्यापासून सुरुवात होत आहे परंतू अद्यापही महाराष्ट्रातील साखर कारखानदार उसाचे दर कधी जाहीर करणार? याकडे सर्व ऊस उत्पादकांचे लक्ष्य आहे. महाराष्ट्रातील साखर कारखानदार उसाचे दर कधी जाहीर करणार? कारखाना सुरु करण्याची वेळ जवळ आली व यासाठी लागणारा बॉयलरही पेटवला आहे. दरवर्षी … Read more