Gold Rate Today – जाणून घ्या तुमच्या शहरातील सोन्याचा आजचा भाव व लक्ष्मी पूजन दिवशीच सोन्याच्या किमतीत झालेला बदल.

Gold Rate Today – जाणून घ्या तुमच्या शहरातील सोन्याचा आजचा भाव व लक्ष्मी पूजन दिवशीच सोन्याच्या किमतीत झालेला बदल.

इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA ) च्या वेबसाईट नुसार मंगळवार सकाळ पर्यंत सोन्याचा दर प्रति तोळा २४ कॅरेट १,२७,६३३ रुपये होता. तर चांदीचा दर प्रति किलो ग्रॅम १,६३,०५० रुपये होता. त्यामुळे आज लक्ष्मी पूजनाच्या दिवशीच सोने व चांदीच्या भावात मोठा बदल झालेला दिसून येईल. सोन्याचे दार दिवंसेदिवस वाढतच चालले आहेत. हेच सोन्याचे भाव दिवाळी दिवशी काही प्रमाणात उतरले होते.

पुन्हा एकदा देशातील फ्युचर्स मार्केटमध्ये सोन्या आणि चांदीच्या दरामध्ये वाढ झालेली दिसून आलेली आहे.(MCX) मल्टी कमोडिटी एक्सचेंज वर सोन्याचा फ्युचर्स दर प्रति तोळा १,२७,९९० रुपये झाला आहे. तर चांदीचा फ्युचर्स दर देखील या दरामध्ये सामील झाला आहे. जो प्रति किलोग्रॅम १,५८,१२६ रुपये झाला आहे.
सोन्याचा दर प्रति तोळा १. ५० लाखांवर पोहचू शकतो?
भारतीय तज्ञांच्या मते देशांतर्गत शुद्ध प्रतीचे सोन्याचे दर, काही महिन्यातच २४ कॅरेट प्रति तोळा (१,५०,०००) एक लाख पन्नास हजाराच्यावर पोहचू शकते. कारण देशांतर्गत मध्यवर्ती बँके कडून सोन्याची खरेदी तसेच चीन व जपान कडून सोन्याची मागणी वाढल्याने सोन्याच्या किमतीत वाढ होऊ शकते. आणि जर रशिया युक्रेन युद्ध चालूच राहिले तसेच अमेरिका व चीन व्यापार चर्चा यशस्वी होऊ शकल्या नाहीत तर मात्र तज्ञांच्या मते सोन्याची किंमत येत्या काही महिन्यातच एक लाख पन्नास हजाराच्यावर पोहचू शकते.

(IBJA )इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन नुसार जाणून घ्या आजचे सोन्याचे व चांदीचे दर –

२४ कॅरेट सोने -प्रति तोळा – १,२७,६३३ रुपये
२३ कॅरेट सोने -प्रति तोळा – १,२७,१२२ रुपये
२२ कॅरेट सोने -प्रति तोळा – १,१६,९१२ रुपये
१८ कॅरेट सोने -प्रति तोळा – ९५,७२५ रुपये
१४ कॅरेट सोने -प्रति तोळा – ७४,६६५ रुपये

९९९ चांदी प्रति किलोग्रॅम – १,६३,०५० रुपये
FAQs –